सर्व वाचकांना पावसालाच्या सुभेच्छा हैप्पी मानसून आणि या पावसात कांही भ्रमंती करणार कि नाही ?
महाराष्ट्रातील जंगले जैवविविधतेने ओतपोत भरलेली आहेत.प्रत्येक जंगलाची वेगळी वैशिष्टय आणि वेगळेसौंदर्य वेगळे आहे.ताडोबाच्या जंगलातील वाघाची हरकाळी, मेळघाटातील नद्यांची खळखळ, नवेगावातील पाहुण्या पक्ष्यांचे विहंगम दृश्य, संजय गांधी उद्यानातील शिल्प्मय शांतता...निसर्गातील अशी विविध रूपे कवेत घ्यावयाची असतील तर अरण्यातील एकांताशी सलगी करावी लागेल. रानवाटा तुद्वाव्या लागतील. महाराष्ट्राला लाभलेल्या संपन्न अरण्य वैभवाचा आपण वेध हेऊ.
तर मग चला तर भ्रमंती करूया ....................................
http://kingrockentertainment.blogspot.in/p/blog-page_9.html
Sunday, 16 June 2013
16:19
No comments
Subscribe to:
Post Comments (Atom)






0 comments:
Post a Comment